दिव्यांची आरास करून सामाजिक संदेश देत अहिल्यादेवींना मानवंदना अर्पित !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिजलीनगर परिसरातील ‘विश्वेश्वर सायम् शाखे’चे स्वयंसेवक गेल्या १६ वर्षांपासून लोकसहभागातून दीपोत्सव साजरा करून सामाजिक संदेश देत असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिजलीनगर परिसरातील ‘विश्वेश्वर सायम् शाखे’चे स्वयंसेवक गेल्या १६ वर्षांपासून लोकसहभागातून दीपोत्सव साजरा करून सामाजिक संदेश देत असतात.
महाराष्ट्रातील किंबहुना देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे सादरीकरण होत असून त्यात एका दिवसात ५६ गीते केवळ एक गायक गाणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री. रोहित जोशी यांनी करवीरधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री धन्वन्तरि देवतेच्या पूजनानंतर ‘श्री धन्वन्तरये नमः’, असा नामजप करण्यात आला. शंखनादानंतर आरती पार पडली. यानंतर मनोगत व्यक्त करून सोहळ्याची सांगता झाली.
यापूर्वी अभिनेते सुशांत सिंह यांच्याही मृत्यूमागे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकदा केला आहे.
महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांतून तब्बल ७ सहस्र ९९४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते.
हिंदु तरुणी आणि महिला यांच्या मुसलमानांकडून अशा प्रकारच्या होणार्या हत्या पहाता अशांना तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी देण्याची शिक्षा करण्याची आवश्यकता झाली आहे, असेच जनतेला वाटते !
मनुस्मृती स्त्रीविरोधी असल्याची आरोळी ठोकत हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे कथित स्त्रीमुक्तीवाले तालिबानकडून महिलांवर घातले जाणारे जाचक प्रतिबंध यांवर कधीच काहीच बोलत नाहीत !
संतप्त हिंदूंनी मुसलमानाच्या दुकानाची केली तोडफोड
गेल्या १० वर्षांत वेगवेगळ्या देशांनी गूगलवर एकूण १४ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. २१ ऑक्टोबर २०२२ या दिवशी भारताने गूगलला अनुचित व्यवसायाच्या प्रकरणी १ सहस्र ३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.