दिवाळखोर म्हापसा अर्बन बँकेच्या १५ शाखा १ जानेवारी २०२१पासून बंद
बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी !
बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी !
गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्यांवरून अंतर्गत भागात !
सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.
चि. सोहम् याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.
कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवून एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा. या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा’, असे आवाहन केले आहे.
राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचा कोल्हापूरलाही लाभ होणार असून २३ मजली इमारतीला अनुमती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापने, तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी कोरोना संबंधीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत किंवा कोरोना संबंधीच्या आदेशाचे पालन होत नाही, त्या आस्थापनांना एक लेखी सूचना देऊन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.