पू. ईश्वरबुवा रामदासी तथा ईश्वर महादेव पाटोळे यांची पोलीस संरक्षण मिळण्याची निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ आणि २८ एप्रिल या दिवशी संपत याने मला ‘इथून पुढे इथे राहिलात, इथे दिसलात, तर तुमच्यावर विनयभंग, बलात्कार प्रयत्नाचा खोटा गुन्हा नोंद करून तुम्हाला आयुष्यभरासाठी कारागृहात घालवीन’, अशी धमकी दिली.