कोरोना रुग्णांची वाढ होणार्या ठिकाणी दळणवळण बंदी करा !
पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे, अशा ठिकाणी दळणवळण बंदी लागू करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ‘आम्हाला आदेश द्यायला लावू नका’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे.