निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवय ! – अली सॅब्री, परराष्ट्रमंत्री, श्रीलंका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत नाझी सैन्याधिकार्‍याचा टाळ्या वाजवून केला सन्मान !

‘नाझी, खलिस्तानी, गुंड आदींचे समर्थन करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे जगातील एकमेव पंतप्रधान म्हणजे जस्टिन ट्रुडो’, अशीच यापुढे त्यांची ओळख निर्माण होईल !

न्यू जर्सी (अमेरिका) येथे भारताबाहेरील सर्वांत मोठ्या हिंदु मंदिराचे ८ ऑक्टोबरला होणार उद्घाटन !

भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे.

…तर ट्रुडो यांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागेल !

अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्‍वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !

हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्‍या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !

ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येचे सांगितलेले पुरावे आधीपासून इंटरनेवर उपलब्ध आहेत !  – डेव्हिड एबी, ब्रिटीश कोलंबिया राज्याचे राज्यपाल

ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !

(म्हणे) ‘माझ्याविरुद्ध कारवाई केली, तरी आम्ही खलिस्तान बनवणार !’ – गुरपतवंत सिंह पन्नू

देशाच्या फाळणीनंतर पंजाब प्रांताचा ६२ टक्के भाग पाकिस्तानात गेला. पूर्वी पंजाबवर राज्य करणार्‍या शीख राजांची राजधानी लाहोर होती. ‘स्वतंत्र खलिस्तान’ करण्याची मागणी करणारे खलिस्तानी आतंकवादी याविषयी अवाक्षरही काढत नाहीत.

कॅनडाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदूंचे महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचे नेहमीच स्वागत आहे !

कॅनडाच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भीतीविना देशात रहाण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक समुदायाचे या देशात स्वागत आहे. आम्ही हिंदूंविरुद्ध आक्षेपार्ह विधाने नुकतीच ऐकली असून त्यांस आम्ही विरोध करतो. हिंदूंनी देशातील प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कॅनडामध्ये हिंदूंंचे नेहमीच स्वागत आहे.

पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !

पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.

जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली असून ते हवेत गोळीबार करत आहेत ! – मायकेल रुबिन, अमेरिकेचे माजी अधिकारी

मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत.