
न्यू जर्सी (अमेरिका) – भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे. हे मंदिर १६२ एकर भूमीवर बांधण्यात आले आहे. यावरील कलाकृती प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार आहेत. हे मंदिर १३४ फूट लांब आणि ८७ फूट रुंद आहे. यामध्ये १०८ स्तंभ आणि ३ गर्भगृहे आहे. या मंदिरासाठी ६८ सहस्र क्यूबिक फूट इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला आहे.
All you need to know about US’ Akshardham templehttps://t.co/ySCnsmuVYh
— Hindustan Times (@HindustanTimes) September 25, 2023
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !