Tipu Sultan Sword : लिलावात मूळ रकमेतही कुणी विकत घेतली नाही क्रूरकर्मा टीपू सुलतानची तलवार !
तलवारीची मूळ किंमत १५ लाख ते २० लाख पाऊंड म्हणजे १५ ते २० कोटी रुपये ठेवण्यात आली होती.
तलवारीची मूळ किंमत १५ लाख ते २० लाख पाऊंड म्हणजे १५ ते २० कोटी रुपये ठेवण्यात आली होती.
याचे आयोजन ब्रिटनमधील ‘जम्मू-काश्मीर प्रवासी संघा’ने केला होते. खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले होते.
भारताने देशातील पाकप्रेमींना हाकलण्याचा निर्णय घेतला, तर ती संख्या कोटींमध्ये असेल, यात शंका नाही !
स्टॉकहोम येथे इराकी शरणार्थी सलमान मोमिका यांनी इस्रायलच्या झेंड्याचे चुंबन घेत कुराणला पायाखाली चिरडत असल्याचा स्वतःचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
ब्रिटनने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तान्यांवर कारवाई करून त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि नंतर अशा प्रकारचे आक्षेप नोंदवत बसावे !
त्यांच्या या प्रतिक्रियेवर स्कॉटलंडच्या नागरिकांनी यूसुफ यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली आहे.
आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !
३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.
हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला.
ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?