Spain Pakistanis Arrest : स्पेनमध्ये १४ जिहादी पाकिस्तान्यांना अटक

पाकिस्तानी जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेले, तरी ते जिहादी कारवायाच करणार, यात कुणालाही शंका वाटू नये ! त्यामुळे आता पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करणेच योग्य !

Palestine Europe : युरोपात पॅलेस्टाईन समर्थनार्थ चालू असलेली आंदोलने थांबवून ती गाझामध्ये जाऊन करा !

जर्मनीतील बर्लिन शहर असो कि संपूर्ण युरोपीय खंड, सर्वत्र पॅलेस्टाईन समर्थनार्थ निंदनीय आंदोलने चालू आहेत. या लोकांपासून आपण आपली सुटका करून घ्यायला हवी.

Britain Hinduphobia : ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषाच्या घटनांत ८० टक्क्यांनी वाढ ; लंडन विधानसभेत प्रस्ताव संमत !

ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या विरोधात लंडन विधानसभेमध्ये प्रस्ताव संमत करण्यात आला.

ल्यॉन (फ्रान्स) येथे एका महिलेवर आक्रमण करून आक्रमणकर्त्याने दरवाज्यावर रंगवले ‘हेकेन क्रूझ’ !

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा निषेध करावा तेवढा थोडा !

४ नोव्हेंबर या दिवशीच्या हमास-इस्रायल युद्धाच्या घडामोडी !

इस्रयलमध्ये फसलेल्या गाझाच्या ३ सहस्र ३०० कर्मचार्‍यांना घरी जाण्याची अनुमती !

इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी झालेले आक्रमण, हे आतंकवादी कृत्य ! – भारत

इस्रायल-हमास युद्धाविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबरनंतरही सातत्याने आतंकवादी आक्रमणे होत आहेत. आतंकवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही. आपण सर्वांनी त्याविरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे.

Pope Francis Two State Solution : युद्ध समाप्त करण्यासाठी द्विराष्ट्राची आवश्यकता ! – पोप फ्रान्सिस

इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे २ प्रकारचे लोक आहेत, ज्यांना एकत्र रहायचे आहे. यावर उपाय म्हणजे द्विराष्ट्र, एक इस्रायल आणि दुसरे पॅलेस्टाईन, असे मत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केले.

Paris Hijab Shouting : पॅरिसमध्ये ‘तुम्ही सर्व मरणार’ असे ओरडणार्‍या हिजाबधारी महिलेवर पोलिसांनी केला गोळीबार !

अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) म्हणत मेट्रो स्थानकावर लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न !

स्पेनमध्ये गेल्या ८ दशकांत चर्चमध्ये ४ लाख मुलींचे लैंगिक शोषण !

‘चर्च म्हणजे लैंगिक शोषणाचे ठिकाण’ आणि ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, अशी प्रतिमा कुणाच्या मनात निर्माण होत असेल, तर यात चुकीचे ते काय ? अशा घटनांच्या विरोधात जगभरातील ख्रिस्ती उघडपणे विरोध करतांना का दिसत नाहीत ?