कराची विश्वविद्यालयातही होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण : काही विद्यार्थी घायाळ
इस्लामी देशातील मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
इस्लामी देशातील मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची अनुमती घेतल्याचे हिंदु विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. ‘कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत’, असे पंजाब विद्यापिठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीर सरकारने नुकत्यात काढलेल्या एका आदेशात तेथील शाळा आणि महाविद्यालये यांत शिकणार्या विद्यार्थिंनी अन् शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
भारतातील लोकसंख्या कोण वाढवत आहे, हे जगजाहीर आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा भारताचाही ‘पाक’ झाल्यास आश्चर्य वाटू नये !
पाकिस्तान आता अशाच प्रकारच्या भिकेवर जगणारा देश म्हणून काही मास ओळखला जाईल आणि नंतर त्याचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपुष्टात येईल, हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही !
गेली अनेक दशके अमेरिकेकडून पाकला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ही अस्थिरता निर्माण होत नव्हती का ?
‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.
पाकमधील १८ श्रीमंतांची सूची माझ्याकडे आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ४ सहस्र कोटी रुपये आहेत. या १८ जणांमध्ये राजकीय नेते, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सैन्याधिकारी आहेत. या सर्वांनी देशासाठी त्यांच्या पैशांचा त्याग केला पाहिजे.
काश्मीरमधील आतंकवादी संघटना ‘अल्-बद्र’चा कमांडर सैयद खालिद रझा याला अज्ञातांना गोळ्या झाडून ठार केले. तो मृत्यूपर्यंत काश्मीरमध्ये सक्रीय होता. ‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’ या संघटनेने रझा याच्या हत्येचे दायित्व घेतले आहे.
याविषयी खलिस्तानवादी गप्प का ? पाकच्या साहाय्याने भारतात खलिस्तानी कारवाया करणार्या खलिस्तानवाद्यांना धर्मांध मुसलमान अधिक जवळचे वाटतात का ?