बलुचिस्तानमधील बाँबस्फोटात ४ जण ठार
पाकिस्तानाने बळकावलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ४ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. हा बाँबस्फोट बरखान शहरातील रखनी मंडईमध्ये झाला.
पाकिस्तानाने बळकावलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ४ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. हा बाँबस्फोट बरखान शहरातील रखनी मंडईमध्ये झाला.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून कर्ज मिळण्यासाठी पाकने अनेक अनुदाने बंद केली आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील आयातशुल्कात १७ टक्क्यांवरून २५ टक्के इतकी वाढ केली आहे.
‘इतकेच प्रेम आहे, तर अल्लाच्या ‘कलमा’चे पठण का केले नाही ? इस्लाम न स्वीकारणारे गुरुनानक देव हे चांगले असू शकत नाहीत.
ज्या देशातील ३ वर्षांच्या मुलांनाही भारताविषयी विष पाजून ‘हिंदु कुत्ता’ म्हणण्याचे त्यांच्यावर संस्कार केले जातात, तेथील नागरिकांकडून भारतद्वेष सोडून अन्य कोणती अपेक्षा करणार ?
भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्याचे काम चालू आहे, तर पाकमध्ये मंदिरांचा गोदामे म्हणून वापर होत आहे ! हिंदूंच्या मंदिरांची देश-विदेशांत होणारी ही विटंबना रोखण्यासाठी सरकार पावले उचलणार का ?
चीनचा हाच इतिहास राहिला आहे. त्यामुळे पाकला देण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये तरी काय वेगळे असणार ? पाकिस्तानकडे चीनला जाब विचारण्याचे तरी धाडस आहे का ?
दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी मान्य करण्यासाठी संसदेत एक विधेयक संमत केले आहे. नाणेनिधीच्या अटींचे पालन केले, तर पाकला सुमारे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
कर्जाच्या रूपात मिळालेला हा निधीही पाकिस्तान भारतविरोधी कारवायांत व्यय (खर्च) करील, यात शंका नाही ! तसे न करण्याची अटही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला घालायला हवी !