गया (बिहार) येथे अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड !

पुजारीही बेपत्ता
भूमाफियांवर संशय

तेलंगाणात सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न उघड केल्याचा पोलिसांचा दावा : ३ जणांना अटक

या तिघांकडून रोख रक्कम आणि धनादेशही जप्त करण्यात आले आहेत.

इराणच्या शिया मशिदीत झालेल्या गोळीबारात १५ जण ठार, ४० हून अधिक लोक घायाळ

इराणच्या शिया मशिदीत झालेल्या गोळीबारात १५ जण ठार, ४० हून अधिक लोक घायाळ

वसंतकुंज स्मशानभूमीच्या स्थलांतराच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

‘जर प्रत्येक रहिवासी संघटनेने स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर शहराच्या हद्दीत एकही स्मशानभूमी शिल्लक रहाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

समस्तीपूर (बिहार) येथे मौलानासह मुसलमानांनी दलित तरुणाला ५ वेळा थुंकी चाटायला लावली !

दलित-मुसलमान भाई भाई म्हणणारे आता कुठे आहेत ? या ठिकाणी सवर्ण हिंदू असते, तर एव्हाना संपूर्ण देशातून ढोंगी पुरो(अधो)गामी एकजात हिंदूंवर तुटून पडले असते; मात्र आता अत्याचार करणारे मुसलमान असल्याने ते गप्प आहेत, हे लक्षात घ्या !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ख्रिस्ती कुटुंबाने हिंदु कुटुंबाच्या घरासमोरील रांगोळी पुसून पणतीला लाथ मारली !

हिंदु संघटनांच्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद !
आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

बलात्काराला विरोध केल्याने नौशादकडून अल्पवयीन हिंदु युवतीची हाडे तोडून हत्या !

बलिया (उत्तरप्रदेश) येथील घटना
हाताच्या नसा कापल्या, तर पाय कापण्याचाही केला प्रयत्न !
नौशादला मुलासारखे मानत होते पीडितेचे वडील !

मला सगळ्यांची बायका-मुले आणि घरे ठाऊक आहेत ! – ‘झोमॅटो’चा ‘डिलिव्हरी बॉय’ नदीम याची धमकी

असे धर्मांध नोकरी करण्याच्या नावाखाली लोकांची कशी माहिती गोळा करतात, हेच यावरून लक्षात येते !  या माहितीचा ते वापर लव्ह जिहादसाठी  करत नसतील कशावरून ?

कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखली !

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला आहे; मात्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाची पहिली उचल घोषित केलेली नाही.