कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन

कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, तसेच अन्य उपस्थित होते.