जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

आतातरी केंद्र सरकारने गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करून तिचे संरक्षण करावे आणि इंग्रजांनी २०० वर्षांपूर्वी गायीची कत्तल करण्यासाठी पशूवधगृहे स्थापन करून जे षड्यंत्र रचले, त्याला पूर्णविराम द्यावा !

पैशाचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या बाटग्या ख्रिस्त्याला अटक !

देशात धर्मांतरविरोधी कायदा आणि कठोर शिक्षा नसल्याने हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा प्रयत्न ख्रिस्त्यांकडून केला जात आहे, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?

मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी

देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! हे उत्तरप्रदेश सरकारला शक्य आहे, तर केंद्र सरकार, तसेच अन्य भाजप शासित राज्ये यांनाही ते सहज शक्य असणार, यात शंका नाही !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे डोसा विक्री केंद्राला हिंदु नाव देणार्‍या मुसलमान विक्रेत्याचा विरोध

पोलिसांत तक्रार नोंद

उत्तरप्रदेशातील ‘सुलतानपूर’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘कुश भवनपूर’ करण्याचा प्रस्ताव

उत्तरप्रदेश महसूल मंडळाकडून राज्यातील सुलतानपूर जिल्ह्याचे नाव पालटून श्रीरामांचे पुत्र कुश यांच्यावरून ‘कुश भवनपूर’ असे ठेवण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे योगदान हवे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले.

कामावर असतांना दाढी ठेवण्याची मागणी करणार्‍या मुसलमान पोलिसाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

एरव्ही भारताला धर्मनिरपेक्ष देश असल्याचे सांगत हिंदूंना विरोध करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा पोलिसांच्या विरोधात का बोलत नाहीत ?

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवणार नाही !

आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मणिंद्र अग्रवाल यांचा दावा
उत्तरप्रदेश, बिहार, देहली आणि मध्यप्रदेश यांसारखी राज्ये ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुक्त होणार !

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.

मुनव्वर राणा यांच्याकडून महर्षि वाल्मीकि यांची तालिबानशी तुलना !

तालिबान आतंकवादी आहेत; मात्र तितके नाही, जितके रामायण लिहिणारे वाल्मीकि होते, असे विधान मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले आहे.