दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक
अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.
अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला.
सनातन संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून समाजासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाची शृंखला अखंडित प्रसारित केली जात आहे. सत्संगाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ३ ते १० एप्रिल या कालावधीत ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
शासन जनतेच्या हितासाठीच पावले उचलत आहे; मात्र परिस्थिती अशीच राहिली, तर आहे ती परिस्थिती उघड्या डोळ्यांनी मी स्वीकारू शकत नाही. आता मी पूर्ण दळणवळण बंदीची चेतावणी देत आहे; मात्र आता दळणवळण बंदी घोषित करत नाही.
‘देव नाही’ असे म्हणणार्या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
साम्यवादी पक्षाचे नेते लव्ह जिहादच्या चौकशीला इतके का घाबरतात, हे जगजाहीर आहे. त्यांचा लव्ह जिहाद करणार्यांना छुपा पाठिंबा असल्याने ते अशा प्रकारची कोणतीही चौकशी होऊ देणार नाहीत, हे लक्षात घ्या !
आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रात एका पांढर्या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये ई.व्ही.एम्. (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) यंत्र आढळून आले आहे. विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे.
भारतात जिहादी आतंकवादी त्यांच्या कारवाया करण्यासाठी बुरख्याचा वापर करतात, हे लक्षात घेऊन भारतात किंवा प्रथम काश्मीरमध्ये तरी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !
अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतः याची नोंद घेऊन हिंदूंचा गाडलेला गौरवशाली वारसा पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा ठेका केवळ हिंदूंनी घ्यायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर आक्रमणे करायची, हेच भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना अपेक्षित आहे का ?