औंध (पुणे) येथे टवाळखोराच्‍या त्रासाला कंटाळून अल्‍पवयीन मुलीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्न

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी  सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे. मुलीच्‍या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

कोरेगाव पार्क (पुणे) येथील ‘फ्रिक सुपर क्‍लब’मध्‍ये राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान !

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करणार्‍या कलाकारांच्‍या कार्यक्रमांवर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालायला हवा !

रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प ! – पालकमंत्री उदय सामंत

राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’

प्रदर्शन पाहिल्यावर अनेकांनी  मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, यापूर्वी आम्हाला इतक्या वर्षात क्रांतीकारक म्हणजे कोण ? त्यांनी काय केले? हे ठाऊक नव्हते.

केंद्र सरकारच्या साहाय्याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्य ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

बीड जिल्ह्यातील १४३ धरणांमध्ये केवळ १३.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध !

पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

सिंधुदुर्ग : देशाच्या फाळणीच्या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ दोडामार्ग येथे भाजपचा मूक मोर्चा

१४ ऑगस्ट या देशाच्या फाळणीच्या दिवशी सहस्रो नागरिक मृत्यूमुखी पडले. देशाच्या फाळणीच्या या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ भाजपने दोडामार्ग शहरात मूक मोर्चा काढला.

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यात धाडी : तिघेजण कह्यात !

‘पी.एफ्.आय.’(पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया) या आतंकवादी संघटनेच्‍या  संपर्कात असल्‍याच्‍या संशयावरून राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कोल्‍हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे धाडी घातल्‍या.

आज मिरज येथे स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या काव्‍यावर आधारित कार्यक्रम ! 

सांगली जिल्‍ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि ‘नृत्‍यश्री चॅरिटेबल फाऊंडेशन’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने १५ ऑगस्‍टला सायंकाळी ५.३० वाजता स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या मराठी अन् हिंदी भाषेतील काव्‍यांवर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

नवी मुंबईत भ्रमणभाषची चोरी करणार्या ३ आरोपींना अटक !

एका नागरिकाच्या भ्रमणभाषची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.