मॅफेड्रॉन बाळगल्याच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून पुणे येथे २ धर्मांधांना अटक !

आरोपी इस्तियाक आणि अब्दुल करीम हे दोघे १६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन विक्रीसाठी मोई गावातील भैरवनाथनगर येथे आले होते. त्यांच्याकडून मॅफेड्रॉन आणि ३ भ्रमणभाष असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शैक्षणिक शुल्क परत मिळावे, म्हणून पालकांचा चिंचवड (पुणे) पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना घेराव !

पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे देणे म्हणजेच पीडित पालकांवर अजून अन्याय करण्यासारखे नाही का ?

पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात पॅरोल मिळालेल्या फरार धर्मांध आरोपीला अटक !

पॅरोल मिळाल्यावर फरार होऊन न्यायालयाचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

यवतमाळ येथे ४ धर्मांधांकडून बसचालकाला मारहाण !

छोट्या छोट्या प्रसंगावरून कायदा हातात घेणार्‍या धर्मांधांना गुन्ह्यासाठी शिक्षा होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडतात !

पुणे शहरातील टँकरचालकाने पैशांची मागणी केल्यास तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध !

तक्रारींवर काय उपाययोजना केली ? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे !

कत्तल करण्याच्या हेतूने आणलेल्या ४१ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना उघडकीस येतात. यातून अशा प्रकारे कृती करणार्‍यांना अद्याप कायद्याचा धाक नसल्याचेच समोर येते.

काँग्रेसच्या घोषणापत्रात अप्रत्यक्षपणे हिंदु राष्ट्राची हुकुमशाहीशी तुलना !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेल्या घोषणापत्रामध्ये ‘तानाशाही किंवा बहुसंख्याकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’

कामावरून घरी परतणार्‍या युवकाची चोरांकडून हत्या !

आक्रमणकर्त्यांनी त्याच्याजवळची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने विरोध करताच शस्त्राने प्राणघातक आक्रमण करून त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मजार बांधण्याचे धर्मांधांचे साहस होतेच कसे ? ही बेकायदेशीर मजार बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दगडी भिंतींना मोठ्या भेगा !

भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.