आदेश मिळाल्यास मागे वळून पहाणार नाही ! – लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला
भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !
भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !
असे कितीही आतंकवादी ठार मारले, तरी त्यांचा निर्माता पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी वृत्ती यांना जोपर्यंत ठेचून काढले जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !
अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !
‘रॅटल’ जलविद्युत् प्रकल्प चिनाब नदीवरील प्रस्तावित प्रकल्प आहे.
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद चालू होऊन ३३ वर्षे उलटल्यानंतरही तेथे हिंदू अद्यापही असुरक्षितच आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून लक्ष्यित हिंसा चालूच !
काश्मिरी हिंदू आणि सरकारी कर्मचारी यांचा संताप !
घायाळ झालेल्या झूमवर सैन्य रुग्णालयात उपचार चालू
आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !