काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

जोपर्यंत आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील मुंझ मार्ग परिसरात २० डिसेंबरला पहाटे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. यांपैकी दोघांची ओळख पटली आहे, तर तिसर्‍याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू आहे.

श्रीनगरमधील प्राचीन मशिदीच्या हिरवळीवर महिला आणि पुरुष यांना एकत्र बसण्यावर बंदी !

या मशिदीच्या आतमध्ये छायाचित्रे काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे !

घुसखोरी करणारा १ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर दुसर्‍याला अटक !

हे दोघे रात्री २ च्या सुमारास भारताच्या सीमेत घुसखोरी करत असल्याचे पाहून सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र ते पळू लागल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

भगवान श्रीराम केवळ हिंदूंचेच नाही, तर सर्वांचे आहेत ! – फारुख अब्दुल्ला

भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीवर बांधण्यात आलेला बाबरी ढाचा हटवून ती जागा हिंदूंना द्यावी, असे सर्वांनी उघडपणे पुढे येऊन का सांगितले नाही ?, याचे उत्तर फारुख अब्दुल्ला देतील का ?

काश्मीरमध्ये पाकने पाठवलेल्या ड्रोनचा पोलीस घेत आहेत शोध !

पाकच्या या कुरापती कायमच्या थांबवण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?

शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे १ जिहादी आतंकवादी ठार

आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांचा पाठीराखा असलेल्या पाकलाच नष्ट करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

अनंतनागमध्ये नेपाळ आणि बिहारमधील कामगारांवर गोळीबार

३३ वर्षानंतरही काश्मीर असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !