आरोपी यामीन, राजा आणि गुगा पसार !

फरीदाबाद (हरियाणा) – येथे बजरंग दलाच्या २ कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक आक्रमणात आलोक नावाचा कार्यकर्ता ठार झाला, तर शिवम हा कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आक्रमण करणारे यामीन, राजा आणि गुगा या तिघांवर गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी ४ पथके बनवण्यात आली आहेत. ‘या संदर्भातील खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले आहे.
बजरंग दल के आलोक की चाकुओं से गोद कर हत्या, शिवम गंभीर घायल: यामीन, गुगा, राजा फरार – हिंदू लड़की को लव जिहाद से बचाने पर किया मर्डर?#HaryanaPolice #CrimeNews https://t.co/0s6eBpxuvY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 10, 2023
हरियाणातील बजरंग दलाचे पदाधिकारी ललित भाटी यांनी सांगितले की, आलोक आणि शिवम लव्ह जिहादच्या विरोधात काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका हिंदु तरुणीला लव्ह जिहादपासून वाचवले होते.
संपादकीय भूमिकाहरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |
हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !