पत्नीला व्हॉट्स वर आला संदेश ‘तुमच्या पतीला देवाकडे पाठवले, पाकिस्तान झिंदाबाद !’

अंबाला (हरियाणा) – अंबाला कँट येथून बेपत्ता झालेल्या भारतीय सैन्यातील हवालदार पवन शंकर यांचा मृतदेह कँट रेल्वे स्थानक आणि मोहदा यामधील रेल्वे रुळाजवळ सापडला आहे. पवन शंकर यांच्या भ्रमणभाषवरून त्यांच्या पत्नीला व्हॉट्स अॅपवर एक संदेश आला असून त्यात ‘तुमच्या पतीला देवाकडे पाठवले आहे. पाकिस्तान जिंदाबाद, भारतीय सैन्याने त्यांना हवे ते करावे, स्वतःच्या सैनिकांना वाचवावे’, असे लिहिले आहे. पवन शंकर यांच्या शरिरावर दुखापतींच्या अनेक खुणा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘पाकिस्तान जिंदाबाद, इंडियन आर्मी बचा लो अपना सैनिक’: रेलवे पटरी पर मिला जवान का शव, पत्नी को मैसेज- आपके पति को खुदा के पास भेज दिया#Ambala https://t.co/zmeyRWaorr
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 8, 2023
संपादकीय भूमिकाभारतीय सैनिकाची भारतातच अशा प्रकारे पाकिस्तान्यांकडून हत्या होत असेल, तर ती अत्यंत गंभीर घटना आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत ! |
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !