गुजरातमधील हरामी नाल्यामध्ये पकडण्यात आल्या पाकच्या २ नौका !

भारत आणि पाक यांच्या सीमेवरील २२ किमी लांबीच्या खाडीला ‘हरामी नाला’ म्हणतात. 

कर्णावती येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात ४९ जण दोषी, तर २८ जणांची निदोष सुटका

या दोषींना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सरकारने केली पाहिजे !

कर्णावती येथे पाकमधील जिहादी संघटनेसाठी गोळा केले जात आहेत पैसे !

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला पाहिजे !

गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाकडून पाकिस्तानी मासेमाराला अटक !

कच्छच्या क्रीक सीमेवरून एका पाकिस्तानी मसेमाराला अटक करण्यात आली असून त्यासह ३ नौकाही कह्यात घेण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पहारा देत असतांना ही कारवाई केली.

छोटा उदयपूर (गुजरात) येथे धर्मांधांकडून मंदिरात किशन बोलिया याच्या श्रद्धांजलीसाठी उपस्थित हिंदूंवर आक्रमण !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंच्या हत्या होणे या घटना हिंदूंना अपेक्षित नाहीत !

पाकमधील मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणाने प्रभावित होऊन हिंदु तरुणाची हत्या केल्याची धर्मांधांची स्वीकृती !

गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण
खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक

राजकोट (गुजरात) येथे कथित ईशनिंदेच्या पोस्टवरून धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाटण (गुजरात) येथे विवाहित महिलेने विवाह करण्यास नकार दिल्यावर धर्मांधाकडून तिच्यावर आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलेवर आक्रमण करण्याचे धाडस होणे अपेक्षित नाही, असे हिंदूंना वाटते !

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ?

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यामुळे धर्मांधांकडून हत्या झाल्याचा संशय