श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

श्रीरामनवमीच्या वेळी आक्रमण झाल्यानंतर देशभरातून टीका झाल्यानंतरही धर्मांधांनी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही आक्रमण करून हिंदूंचा ‘आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’, हेच दाखवून दिले आहे. ही मानसिकता नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

देहली येथील विकासपुरीमध्ये हिंदु संघटनांकडून शोभायात्रा

तलवार आणि लाठ्या काठ्या घेऊन हिंदूंचा सहभाग
जहांगीरपुरीसारखे आक्रमण झाल्यास बचावासाठी तलवारी बाळगल्याचा हिंदूंचा दावा

रेल्वेमधून रात्री प्रवास करतांना भ्रमणभाषवर मोठ्याने गाणी ऐकणे किंवा बोलणे गुन्हा

रेल्वे बोर्डाच्या वतीने सर्व विभागाच्या महाव्यवस्थापकांना यासंदर्भात आदेश जारी करून नियमांची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

४ राज्यांतील ४ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.

केंद्र सरकार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालण्याच्या सिद्धतेत !

एका आतंकवादी संघटनेवर बंदी घातली की, ती तेच आतंकवादी दुसर्‍या नावाने संघटना चालू करून आतंकवादी कृत्ये करत रहातात ! यासाठी सरकारने आतंकवादी संघटनांसह आतंकवाद्यांचाही नायनाट करणे आवश्यक आहे !

अधिवक्त्यांच्या पेहरावाच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी ‘बार कौंसिल ऑफ इंडिया’कडून ५ सदस्यीय समितीची स्थापना !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ब्रिटीशकालीन नियमांचे अंधपणे पालन करणारे ‘बार कौंसिल ऑफ इंडिया’ !

धर्मसंसदेत अस्तित्वाची चर्चा, मुसलमानांविरुद्ध भाषण नव्हते ! – देहली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

सुदर्शन वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या आरोपाचे प्रकरण

(म्हणे) ‘गुरुग्राम (हरियाणा) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर खलिस्तानचा झेंडा फडकावणार !’

खलिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर ते उद्दाम होऊन त्यांच्या समाजविघातक कारवायांमध्ये वाढ होईल. त्यामुळे खलिस्तानवादी आतंकवाद संपवणे आवश्यक !

‘गोशाळा अर्थव्यवस्था’ यांवर नीती आयोग करत आहे विचार !

‘आम्ही केवळ गोशाळांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या शक्यता तपासून पहात आहोत. शेणाच्या जोडउत्पादनांसाठी काय करता येईल, याचा अभ्यास चालू आहे’, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली.

विवेक अग्निहोत्री आता देहली दंगलीवर ‘द देहली फाइल्स’ चित्रपट बनवणार !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली आहे. ‘द देहली फाइल्स’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले.