Remove Kuki ST Status : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समाजाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून बाहेर काढण्यासाठी समितीची स्थापना !

 मणीपूरमधील हिंदु मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचा तेथील ख्रिस्ती कुकी समाजाकडून विरोध केला जात आहे.

Manipur Violence : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांकडून पोलिसांवर आक्रमण, ८ पोलीस घायाळ !

ख्रिस्ती कुकी आतंकवादी, तसेच त्यांना म्यानमारमधून मिळत असलेले साहाय्य पहाता त्यांचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे. यासाठी काश्मीरमधील ‘ऑपरेशन ऑल आऊट’सारखी मोहीम हाती घेतली पाहिजे !

मणीपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेत १८ कोटी ८० लाख रुपयांचा दरोडा !

मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !

मणीपूरमध्ये सुरक्षादलांकडून लुटलेली ५ सहस्र शस्त्रे सापडत नाहीत, तोपर्यंत हिंसाचार थांबणार नाही ! – भारतीय सैन्य

येथील ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई समाज यांच्यातील हिंसाचाराला साडेसहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. येथे अजूनही हिंसाचार चालूच आहे.

‘U.F.O’ at Imphal: इंफाळ (मणीपूर) येथे कथित ‘यू.एफ्.ओ.’ दिसल्याने भारतीय वायूदलाने केली शोधाशोध !

विमानतळावर उडणारी अज्ञात वस्तू दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानांनी संशयित भागात शोधाशोध केली, परंतु ती वस्तू कुठेही सापडली नाही.

मणीपूरमध्ये हिंसाचारग्रस्त हिंदु मैतेईंना हिवाळ्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता !

‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !

मणीपूर येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार महंमद इस्लाउद्दीन खान याला अटक

मणीपूरमध्ये ख्रिस्ती आणि हिंदु समाजामध्ये हिंसाचार चालू असतांना जिहादी मुसलमान याचा अपलाभ घेत आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे !

मणीपूर येथील म्यानमार सीमेवर सरकार १०० किमी लांबीचे कुंपण घालणार

कुंपण घातल्याने म्यानमारमधून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेलच, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी सर्तकतही रहावे लागणार !

विवस्त्र धिंड काढलेल्या कुकी महिलांना मैतेईंनीच वाचवले ! – बिरेन सिंह, मुख्यमंत्री, मणीपूर

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता ‘ते हिंदु मैतेई यांना पाठीशी घालत आहेत’, असे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी अथवा राहुल गांधी बरळू लागले, तर आश्‍चर्य वाटू नये !