Meitei Kuki Peace Aagreement : ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई यांच्यात झाला शांतता करार !
मणीपूरमधील भाजप सरकारच्या प्रयत्नांना यश !
मणीपूरमधील भाजप सरकारच्या प्रयत्नांना यश !
मणीपूरमध्ये गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ मैतेई हिंदु आणि कुकी ख्रिस्ती यांच्यात चालू असलेल्या हिंसाचारामुळेच ही घटना घडल्याचा संशय येतो !
मणीपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणार्या बसला आतंकवाद्यांनी आग लावली. अग्नीशमन दलाने तातडीने आग विझवल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ईशान्येकडील आतंकवाद आता शासनकर्त्यांच्या मुळावर उठला आहे, हेच यातून दिसून येते. तेथील आतंकवाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील नरनसेना भागात केलेल्या आक्रमणात २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. ख्रिस्ती कुकी समुदायाच्या आतंकवाद्यांनी मध्यरात्रीनंतर हे आक्रमण केले होते.
कधी हाऊकिप अथवा त्याच्यासारख्या अन्य हिंदुद्वेष्टे काँग्रेसी इस्लाम अथवा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हिंदूंमधील अतीसहिष्णुवृत्तीचा अपलाभ उठवला जात असेल, तर हिंदूंनी काय करावे ?, असा प्रश्न आता हिंदूंना पडला आहे !
मिझोराम विद्यार्थी संघटनेची मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांना धमकी !
या वेळी सुरक्षादलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
चंदेल जिल्ह्यातील साजिक टॅम्पक येथे आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या ६ सहकार्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने थौबलमध्ये संचारबंदी लागू केली आहे.