(म्हणे) ‘भारताने स्वतःला हवे ते म्हणावे; मात्र ‘भारत व्यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्न !’ – ‘ग्लोबल टाइम्स’
भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !
(म्हणे) ‘भारतासमवेतचे संबंध स्थिर !’ – चीन
चीनच्या या विधानावर कोण विश्वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !
चीनच्या खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेला शी जिनपिंग यांची फसलेली धोरणे कारणीभूत !
शी जिनपिंग त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे.
चीनचा ‘युतु-२’ रोव्हर ४ वर्षांनंतरही चंद्रावर सक्रीय !
प्रज्ञान रोव्हर चंद्रावर एकटा नाही. चीनचा ‘युतु-२’ नावाचा रोव्हरदेखील चंद्रावर असून तो ४ वर्षांनंतरही अद्याप सक्रीय आहे.
चीनच्या आर्थिक मंदीचा संपूर्ण जगाला बसणार फटका !
आर्थिक मंदीच्या चीनवरील टांगत्या तलवारीचा परिणाम संपूर्ण जगावरच होणार आहे. जगातील दुसर्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या या चिंताजनक स्थितीमुळे जागतिक स्तरावर मंदीची लाट येईल अशी भीती आहे.
जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन गंभीर आर्थिक संकटात ! – विशेषज्ञांचे मत
इलियट यांच्या मते ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या अंतर्गत लागलेल्या दळणवळण बंदीमुळे चीनची अर्थव्यवस्था खालावली, असे म्हणता येणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आधीपासून मंदी येऊ लागली होती.
चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातील सैनिकी सरावाची ३०० उपग्रहांद्वारे हेरगिरी !
अमेरिकेत झालेल्या सैनिकी सरावावरही चीनने उपग्रहांच्या माध्यमांतून लक्ष ठेवल्याची माहिती समोर आली होती.
चीनच्या शिआन भागात पूर : २१ जण मृत्यूमूखी
या पुरात काही घरे वाहून गेली आहेत. यासह रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांची बरीच हानी झाली आहे.
चीनमधील अल्पवयीन मुलांना इंटरनेट दिवसातून केवळ २ घंटेच वापरता येणार !
मुलांना भ्रमणभाषच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनेही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !