गलवान खोर्‍यातील संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकाचे छायाचित्र प्रसारित करणार्‍याला ७ मासांची कारावासाची शिक्षा

लडाखमधील गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यातील संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनचे ४५ हून अधिक सैनिक ठार झाले होते.

चीन पाकिस्तानला देणार ४ अत्याधुनिक युद्धनौका

वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाककडे अमेरिकेने दिलेले ‘पॅटर्न’ रणगाडे होते; मात्र भारताने हे टँक उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे कोणत्याही देशाने पाकला कोणतेही शस्त्र दिले, तरी भारतीय सैन्य ते नष्ट केल्याखेरीज रहाणार नाही !

चीन सरकारच्या आदेशामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी !

भारतात पुढे येणार्‍या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चीन करत आहे उघूर मुसलमानांच्या अवयवांचा व्यापार !

भारतात एखाद्या मुसलमानावर जमावाने आक्रमण केले, तर पेटून उठणारे मुसलमान, त्यांच्या संघटना आणि निधर्मीवादी यांविषयी काही बोलतील का ?

अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा ! – चीन सरकारचा नागरिकांना आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे दिले कारण
चिनी नागरिकांना मात्र तैवानशी युद्ध होण्याचा संशय

चीन करत आहे उघूर मुसलमानांच्या अवयावांचा व्यापार !

इस्लामी देश आता तरी चीनला संघटितपणे विरोध करणार ? कि त्याच्या शक्तीपुढे शरणागती पत्करणार ?

चीनमध्ये मशिदींवरून घुमट आणि मिनार हटवण्याची सरकारची मोहीम

भारतात मुसलमानांच्या विरोधात काहीही घडले, तरी ‘इस्लाम खतरे में है’ अशी बांग ठोकणारे मुसलमान नेते आणि त्यांच्या संघटना आता त्यांच्या चिनी बांधवांसाठी काही बोलत का नाहीत ?

चीनमध्ये कोरोनाचे केवळ १३ रुग्ण आढळताच शाळा बंद, तर विमानांच्या फेर्‍या रहित !

कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळूनही तात्काळ कठोर उपाययोजना राबवणार्‍या चीनकडून भारत कधी शिकणार ?

चीनने सीमेवर तैनात केले १०० रॉकेट लाँचर !

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनसमवेत सैन्यस्तरावर चर्चा चालू असतांनाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच हॉवित्जर तोफाही तैनात केल्या आहेत.