चीनमध्ये सरकारच्या आदेशानंतर ‘अॅपल’ आस्थापनाने त्याच्या ‘स्टोअर’वरून ‘कुराण’ अॅप हटवले !
हे अॅप हटवण्यापूर्वी चीनमधील १० लाख लोक त्याचा वापर करत होते. जगभरात ३ कोटी ५० लाख लोक या अॅपचा वापर करत आहेत.
हे अॅप हटवण्यापूर्वी चीनमधील १० लाख लोक त्याचा वापर करत होते. जगभरात ३ कोटी ५० लाख लोक या अॅपचा वापर करत आहेत.
रावणामध्येही असाच अहंकार होता आणि मग त्याचा नाश झाला. चीनचाही हा अहंकार भारताने लवकरात लवकर आक्रमक भूमिका घेऊन नष्ट करण्याची आवश्यकता आहे. चीन एक वायू भरलेला फुगा असून त्याला टाचणी लावण्याचे काम भारतानेच केले पाहिजे !
चीन अशा प्रकारची दादागिरी करणार असेल, तर सर्व जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी चीनवर बहिष्कार घातला पाहिजे !
चीनमधील विजेच्या संकटामुळे आशियाई देशांमधील व्यापार व्यवस्था कोलमडू शकते, तर व्यापारासाठी चीनवर अवलंबून असणार्या देशांमध्येही याचे परिणाम दिसून येतील.
एव्हरग्रँडने चीनमधील १७१ बँका आणि १२१ आर्थिक संस्था यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. कर्ज बुडाले, तर या बँकादेखील दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.
चीनची अनेक शहरे क्षेपणास्त्राच्या टप्प्यात !
भारताला विरोध करणार्या चीनकडून पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना मात्र साहाय्य !
‘पाकवर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’, याचा प्रत्यय अमेरिकेने घेतला आहे आणि आता चीनही घेत आहे, हेच यातून स्पष्ट होते !
लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्ता स्थापन करणार्या तालिबानला चीनने साहाय्य केले असल्याने लोकशाहीचा पुरस्कार करणारी पाश्चात्त्य राष्ट्रे आता चीनच्या विरोधात ठोस भूमिका घेतील का ?
चीन जे करते, ते भारत का करत नाही ? चीनप्रमाणे भारतानेही असाच निर्णय घेणे आवश्यक !
कोरोनातून बचावलेल्या रुग्णांचे आरोग्य हे कोरोनाचा संसर्ग न झालेल्या इतर सामान्य रुग्णांच्या तुलनेत वाईट असल्याचे या अभ्यासाने अधोरेखित झाले.