स्वतःची सवय, स्थिती आणि वेळ यांनुसार व्यायाम करण्याचे नियोजन करा !
एखाद्याला प्रतिदिन सकाळी लवकर उठण्याची सवय नसते; पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते; म्हणून तो तसे करायचे ठरवतो;
एखाद्याला प्रतिदिन सकाळी लवकर उठण्याची सवय नसते; पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते; म्हणून तो तसे करायचे ठरवतो;
या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
‘व्यायामाच्या संदर्भात स्वतःकडून वास्तवाला धरून अपेक्षा ठेवाव्यात. जर अपेक्षा अवास्तव किंवा मोठ्या असतील, तर त्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते आणि व्यायामात नियमितता राखणे अवघड होऊ शकते.
आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.
व्यायामाची परिणामकारकता फुप्फुसांच्या क्षमतेवर अवलंबून असते. फुप्फुसांची क्षमता सुधारल्याने सर्वच अवयवांची निरंतर कार्यवृद्धी होऊन थकवा न्यून होतो.
‘‘प्रो-बायोटिक’ पदार्थ घेणे महत्त्वाचे असल्याने किमान आठवड्यात ३ दिवस काही ना काही आंबवलेले खावे’, असे ‘रिल’ (माहितीपर छोटी ध्वनीचित्रफीत) पाहिली.
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह..
काही कारणामुळे व्यायाम करण्याचा एखादा दिवस चुकला, तर ठीक आहे. व्यायाम शक्य तितक्या लवकर पूर्ववत् चालू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करण्यासाठी एक वेळ निश्चित करा आणि ‘निर्धारित वेळेत आपोआपच व्यायाम कसा होतो ?’, हे अनुभवून त्याचा आनंद घ्या !
बाहेर फिरतीवर असणार्या व्यक्तींसाठी; जेव्हा कामाचे स्वरूपच तसे असते, परिस्थितीच तशी येत रहाते, तेव्हा दोन वाईटांपैकी कमी कसे निवडायचे, हे सांगायचा हा प्रयत्न आहे.
तुमचे वय कितीही असो, व्यायामाचा आनंद घेण्यासाठी उशीर झालेला नाही. तुमच्या स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम करण्यास आरंभ करा आणि काही शारीरिक त्रास असल्यास व्यायामाचे नवीन प्रकार चालू करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्या !