
१. तत्त्व प्रचीतीविना ज्ञान नाही.
२. जो अनंत आहे, त्यालाच केवळ अंत नाही.
३. संत कितीही मोठे असोत, त्यांना प्रवास हा करावाच लागतो. त्यांच्या प्रवासातील पूर्ण प्रचीतीचे क्षण एकत्रित करून त्या प्रचीतीनुरूप त्यांना संतत्वाचे ब्रीद चिकटते.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)