फलक प्रसिद्धीकरता
प्रयागराजच्या संगम तीरावर स्नान केल्याने माणसाचे पाप धुऊन जातात. आता कुणीही नरकात रहाणार नाही आणि स्वर्ग ‘हाऊसफुल्ल’ होईल, असे विधान उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी यांनी केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Afzal Ansari On Mahakumbh : (म्हणे) ‘महाकुंभातील गर्दी पाहून नरक रिकामा, तर स्वर्ग हाऊसफुल्ल होईल !
https://sanatanprabhat.org/marathi/884286.html