उत्तरप्रदेशचे माजी राज्यमंत्री उत्पल राय यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट !

डावीकडून श्री. उत्पल राय यांना माहितीपत्रक देतांना श्री. कृष्णा मांडवा

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – उत्तरप्रदेशचे माजी मंत्री आणि भाजपचे श्री. उत्पल राय यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी विश्वविद्यालयाचे श्री. कृष्णा मांडवा यांनी श्री. राय यांना प्रदर्शन दाखवले आणि श्री. राय यांनी विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेतले. या वेळी त्यांना माहितीपत्रक देण्यात आले.