Gauri Lankesh Murder Case : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ३ आरोपींच्या जामीन अर्जाचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला !

बेंगळुरू (कर्नाटक) – पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. उपाख्य टीचर आणि के.टी. नवीन कुमार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.