घरगुती गॅस सिलिंडरच्या मूल्यात ५० रुपयांची वाढ !

नवी देहली – घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या मूल्यामध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या मूल्यामध्ये ३५० रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे.