मुंबई – इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून कामास प्रारंभ केला. त्यांनी नायर रुग्णालयाला भेट देत तेथील उपचार, तसेच रुग्णालयातील व्यवस्था आणि साधनसामुग्री यांचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणार्या धारावीत जाऊनही आढावा घेतला. यापूर्वी आयुक्तपदी असलेले प्रवीणसिंह परदेशी हे नगरविकास खात्याच्या अपर सचिवपदाचा भार स्वीकारण्याऐवजी रजेचा अर्ज टाकत सुट्टीवर गेले आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुंबई महापालिकेचे नूतन आयुक्त चहल यांच्याकडून कामास प्रारंभ
मुंबई महापालिकेचे नूतन आयुक्त चहल यांच्याकडून कामास प्रारंभ
नूतन लेख
Prostitution Hub : बार्देश (गोवा) तालुक्याची वेश्याव्यवसायाचे ठिकाण होण्याच्या दिशेने वाटचाल !
संपादकीय : फालतू फेमिनिझम् !
वाशी येथे २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाला प्रारंभ
लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्यांना अटक
Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दत्ता दळवी यांना जामीन संमत !; गिरगाव येथे पहिल्या क्यू.आर्. कोड चौकाचे उद्घाटन !…