संयुक्त राष्ट्रांच्या ८६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

स्टीफन दुजारीक

जिनिव्हा – संयुक्त राष्ट्रांच्या ८६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वाधिक सदस्यांना त्याचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी दिली आहे.