सूर्यनमस्कार स्पर्धेत श्रद्धा गोखले-लेले यांचा प्रथम क्रमांक

मिरजेत तेजोपासना परिवाराच्या वतीने रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ सहस्र १११ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला. सूर्यनमस्कार स्पर्धेत मिरज येथील श्रद्धा गोखले-लेले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

सूर्यनमस्कार केल्याने होणारे लाभ आणि नामजपासहित केल्यावर त्याची परिणामकारकता अधिकच वाढणे !

१९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन पुढे दिले आहे.

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अंबिका योग कुटीर यांच्याकडून विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगप्रशिक्षण !

कोरोनाच्या काळात विनामूल्य योग प्रशिक्षण देणार्‍या संघटनांचा स्तुत्य उपक्रम

योगासनाच्या माध्यमातून देशातील मुलांचे शरीर आणि संकल्प दृढ करणे हे राष्ट्रकार्य घडणार ! – योगऋषी स्वामी रामदेव

नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने संगमनेर येथील ३ दिवसांच्या योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या ऑनलाईन उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना श्री. अनंतजी गुरुजी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. अनंतजी गुरुजी हे तुमकूर (कर्नाटक) येथील असून त्यांनी ‘योग विस्मय ट्रस्ट’ स्थापन केला आहे. ते गेली ९ वर्षे सात्त्विक आहार, योग आणि विविध घरगुती औषधी वनस्पती यांचा अभ्यास करत आहेत अन् त्यांचा या सर्वांविषयी सखोल अभ्यास आहे.