राज्‍यघटनेतील प्रावधानाद्वारे वक्‍फ मंडळ रहित करावे ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्‍ट्र करणी सेना

राज्‍यघटनेतील प्रावधानाद्वारे वक्‍फ मंडळ रहित करावे ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्‍ट्र करणी सेना

१ डिसेंबर या दिवशी अजय सिंह सेंगर यांनी राज्‍यपाल सी.पी. राधाकृष्‍णन् यांना हे पत्र पाठवले आहे.

दुर्गाडीच्या (कल्याण) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार !

दुर्गाडीच्या (कल्याण) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार !

केवळ दावा करून गडदुर्गांच्या संदर्भात हस्तक्षेप करणारा वक्फ बोर्डचा कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी गुन्हेगाराला अटक !….‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या भूमीसंपादनाच्या विरोधात बेळगाव येथे १ डिसेंबरला आंदोलन !…..

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी गुन्हेगाराला अटक !….‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या भूमीसंपादनाच्या विरोधात बेळगाव येथे १ डिसेंबरला आंदोलन !…..

सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी  गुन्हेगाराला अटक ! सांगली, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील मार्केट यार्ड परिसरातील ‘तासगाव अर्बन बँके’च्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार विशाल साळुंखे, असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील २ संशयित आरोपी सुदर्शन यादव आणि मुनीब उपाख्य बाबू भाटकर पसार झाले आहेत. या ३ … Read more

नवीन सरकार स्थापनेपूर्वीच महाराष्ट्रात वक्फ बोर्डासाठी १० कोटी रुपये !

नवीन सरकार स्थापनेपूर्वीच महाराष्ट्रात वक्फ बोर्डासाठी १० कोटी रुपये !

राज्यासह देशभरात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ बोर्डाकडून अधिकार सांगण्यात येत असल्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. अशातच महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी अल्पसंख्यांक विभागाने १० कोटी रुपयांचे प्रावधान घोषित केले होते.

AIMPLB On Waqf Bill : (म्‍हणे) ‘आता आम्‍ही न्‍यायालयांकडे भीक मागणार नाही !’ – ऑल इंडिया मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्ड

AIMPLB On Waqf Bill : (म्‍हणे) ‘आता आम्‍ही न्‍यायालयांकडे भीक मागणार नाही !’ – ऑल इंडिया मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्ड

वक्‍फ कायदा सुधारणेला विरोध

Arshad Madani on Waqf : (म्हणे) ‘मोदी उद्या ‘नमाज आणि जकात ही मुसलमानांची परंपरा नाही’, असे म्हणत तेही बंद करतील !’ – उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांची टीका

Arshad Madani on Waqf : (म्हणे) ‘मोदी उद्या ‘नमाज आणि जकात ही मुसलमानांची परंपरा नाही’, असे म्हणत तेही बंद करतील !’ – उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांची टीका

पंतप्रधान मोदी यांनी राज्यघटनेत जे लिहिले आहे, ते सांगितले. आतापर्यंत मुसलमान आणि ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष राज्यघटनेच्या नावाखाली हिंदूंना झोडपायचे आणि मुसलमानांना कुरवाळायचे काम करत आले होते. त्यांना या विधानामुळे मिरच्या झोंबल्याने ते अशी विधाने करू लागले आहे, हे लक्षात येते !

मुसलमान जोडप्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थगिती

मुसलमान जोडप्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थगिती

न्यायालयाने सांगितले की, वक्फ बोर्ड किंवा अधिकारी यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र कोणत्या अधिकृत हेतूसाठी वैध प्रमाणपत्र म्हणून वापरले जाऊ शकते ?, हे समजणे कठीण आहे.

वक्फ बोर्डाच्या नावाखाली मांडकी येथील मराठा समाजाची भूमी हडप करण्याचा प्रयत्न !

वक्फ बोर्डाच्या नावाखाली मांडकी येथील मराठा समाजाची भूमी हडप करण्याचा प्रयत्न !

अरुणा डक (वय ७० वर्षे) म्हणाल्या की, जागा रिकामी करण्याच्या धमक्या देतात. महिला काम करत असतांना त्यांच्यासमोर लघुशंका केली जाते.

वक्‍फ कायदा हा असंवैधानिकच ! – संजीव देशपांडे, ज्‍येष्‍ठ विधीज्ञ

वक्‍फ कायदा हा असंवैधानिकच ! – संजीव देशपांडे, ज्‍येष्‍ठ विधीज्ञ

१८ नोव्‍हेंबर या दिवशी ‘अधिवक्‍ता परिषद देवगिरी प्रांतच्‍या हायकोर्ट युनिट’च्‍या वतीने आयोजित ‘वक्‍फ कायद्यातील स्‍वागतार्ह सुधारणा’, या विषयावर व्‍याख्‍यानात ते बोलत होते.

जनतेला न्‍यायालयीन लढाईसाठी पैसे खर्च करण्‍यास भाग पाडणार्‍या वक्‍फ बोर्डातील उत्तरदायींना शिक्षा करा !

जनतेला न्‍यायालयीन लढाईसाठी पैसे खर्च करण्‍यास भाग पाडणार्‍या वक्‍फ बोर्डातील उत्तरदायींना शिक्षा करा !

कर्नाटकातील मालमत्तांवर मनमानीपणे दावा करणार्‍या वक्‍फ बोर्डाला मोठा झटका बसला आहे. प्रदीर्घ लढाईनंतर गदग जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना न्‍यायालयाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या भूमींचे मालकी हक्‍क परत मिळाले आहेत.