कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भंगसाळ नदीवरील गणेश घाटावर मूर्ती विसर्जनासाठी असुविधा !
भंगसाळ नदीवर असलेला गणेश घाट तोडून गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असुविधा निर्माण करणार्या ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करावी.
भंगसाळ नदीवर असलेला गणेश घाट तोडून गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असुविधा निर्माण करणार्या ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करावी.
या वेळी बहुतांश नगरसेवक, नगरसेविका यांनी ‘श्री गणेशमूर्तीं विसर्जन हे शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच झाले पाहिजे’, असे ठामपणे सांगितले.
गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
कोरोनाच्या आपत्काळातही सामाजिक नियमांचे काटेकोर पालन करून श्री गणेशमूर्तीविसर्जन वाहत्या पाण्यात कसे करू शकतो, हे प्रशासनाने पहायला हवे होते ! चांगले नियोजन केले असते, तर ठराविक भाविकांची मर्यादा घालून मूर्तीविसर्जन वाहत्या पाण्यात करणे अशक्य नव्हते !
नगर परिषदेने ‘विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्याकरता मागील वर्षी वापरलेल्या कचरा वाहतुकीसाठीच्या गाड्या वापरल्या’, ही स्वत:ची चूक सुधारत यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गडहिंग्लज नगर परिषदेने गौरी, तसेच घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली असून शहरात २२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे.
महापालिकेने ११ दिवसांसाठी हौद घेतले असून त्यासाठी १ कोटी २६ लाख १९ सहस्त्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर विसर्जनाचा खर्च ४६ लाख रुपये इतका होता.
कोथरूड येथे मूर्ती संकलन केंद्रावर सर्वाधिक ८६५ श्री गणेशमूर्तीं संकलित केल्याची नोंद घनकचरा विभागाने केली असल्याची माहिती, महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
हिंदुबहुल देशात हिंदूंनाचा त्यांचे सण धर्मशास्त्रानुसार साजरे करता न येणे यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्रत्येक वर्षी भाविकांची अशा प्रकारे असुविधा निर्माण करून महापालिका प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे ?
श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एकूण ६० ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी त्यांच्या घराजवळचे मूर्ती विसर्जन स्थान आणि वेळ निश्चित करावी.