छत्तीसगडमध्ये ४ वर्षांत हिंदूंच्या धर्मांतरामध्ये वाढ ! – सौ. ज्योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड
प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी असतात. या अडचणींचा ख्रिस्ती धर्मप्रचारक अपलाभ घेतात. अशा धर्मांतरित हिंदूंची घरवापसी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धर्मांतर केल्याचे पुरावे असल्यास त्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हेही नोंद करता येतात.