आडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे.
राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे.
देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे.
जात, पात, धर्म सगळे विसरून एकत्र येऊया आणि देशावरचे संकट दूर करूया. तरच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार राहील.
‘जनसंवाद यात्रे’च्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे ४ फेब्रवारी या दिवशी जिल्हा दौर्यावर आले होते. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराजेश्वर’ मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.
याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी आणि तासवडे येथे अन्यायकारक पथकर (टोल) वसुली चालू आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वाहने पथकर मुक्त करावीत या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अर्धा घंटा ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गेले काही दिवस मुंबईत अशा प्रकारच्या धमक्या वारंवार येत आहेत. त्यामुळे अशा धमक्या देणार्यांना कडक शिक्षा केल्याविना त्याचे गांभीर्य आणि यंत्रणांवर होणारे परिणाम लक्षात येणार नाहीत !
‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्या’चा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निकालच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ या दिवशीची मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे, असा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची ? यांची मिलिभगत आहे का ?