प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
महाराष्ट्राचे ‘अन्न व औषध प्रशासन (एफ्.डी.ए.)’चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी मे २०२६ मध्ये पदभार स्वीकारला आणि त्यानंतर अल्पावधीतच राज्यभर धाडसत्र करत भेसळविरोधी कारवाया केल्या, गुटखामाफियांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली