शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे शिर्डी येथेही निकृष्ट दर्जाचे पेढे विकण्याचे काम करत आहेत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे शिर्डी येथेही निकृष्ट दर्जाचे पेढे विकण्याचे काम करत आहेत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
‘प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेलचे स्वयंपाकघर असावे, त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली.
भेसळयुक्त तूप विकून ग्राहकांच्या आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्यांवर कारवाई व्हायला हवी !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रेफेक्टरी) चालवणार्या ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’चा अन्न परवाना, अन्न व औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) निलंबित केला आहे.
मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उपाहारगृह अस्वच्छतेची समस्या राज्यातील बहुतांश एस्.टी. स्टँडवर असणे, हे निंदनीय आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ एका रात्रीपुरती किंवा एका शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची आवश्यकता आहे !
भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यांवर त्वरित कठोर कारवाई व्हायला हवी, तरच भेसळयुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्री यांवर लगाम बसेल !
महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांची तस्करी करणार्या संघटित टोळ्यांवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत.
रुग्णालयांची रुग्णांना औषध खरेदीच्या माध्यमातून लुटण्याची पद्धत अनेक ठिकाणी अनेक रुग्णालयात असते. अशा लुटारू रुग्णालयांना शोधून त्यांना टाळे ठोकले पाहिजे, तरच असा प्रकार कुणी करण्यास धजावणार नाही !
अन्न व औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.ने) केलेल्या धडक कारवाईमुळे दौंड तालुक्यातील अनुमाने ४०० गुर्हाळघरे बंद झाली आहेत.