श्रीनगरमध्ये ३ आतंकवादी ठार
३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या !
३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या !
अशा प्रकारे आतंकवाद्यांना ठार करूनही काश्मीरधील आतंकवाद संपलेला नाही आणि संपण्याची शक्यता नाही; कारण जोपर्यंत त्यांच्या निर्मात्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत आतंकवादी येतच रहाणार, ही वस्तूस्थिती आहे !
‘हे योग्य आहे की, आम्ही विध्वंसक आणि स्फोटक अमानवीय संस्कृतीचे वाहक नसून सृजनात्मक निर्मिती अन् रचनात्मक कार्यांची संस्कृती असणार्या समाजाचे अंग आहोत.
धर्मांधांकडून हिंदूंसह, शीख, ख्रिस्ती आदी धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यांच्यावर घाला घातला जात आहे. याचाही जगभरातून प्रखर विरोध झाला पाहिजे !
अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांविषयी पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये, तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये अफगाणिस्तानचा प्रतिनिधी म्हणून बोलणे बंद करावे, अशी चेतावणी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिली आहे.
सद्यःस्थितीत बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे आणि अन्य जिहादी संघटनांमुळे धर्मांधांच्या देशविघातक कारवाया वाढलेल्या आहेत. ते रोखण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्यासह राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते !
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणार्या आगामी चित्रपट ‘दी कश्मीर फाईल्स’साठी अमेरिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ नोव्हेंबर या दिवशी या संस्थेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवल्यावर या लवादाची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.