(म्हणे) ‘यात्रेकरू काश्मीरच्या प्रश्नात सहभागी होणार नाहीत, तोपर्यंत यात्रा सुरक्षित !’
काश्मीरच्या संदर्भात यात्रेकरूंनी काय करावे आणि काय करू नये, हे ठरवणारे आतंकवादी कोण ? काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक हिंदूला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे !