केंद्र सरकार प्रतिवर्षी २१ मे हा ‘आतंकवादविरोधी दिवस’ म्हणून साजरा करणार !
आतंकवाद कोणत्या पंथाचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच अधिक लक्ष देऊन त्यांची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न केला, तर देशातील आतंकवाद लवकर नष्ट होईल !
आतंकवाद कोणत्या पंथाचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच अधिक लक्ष देऊन त्यांची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न केला, तर देशातील आतंकवाद लवकर नष्ट होईल !
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट (खोट्या) नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे.
दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.
माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक याची न्यायालयात स्वीकृती
१९ मे या दिवशी शिक्षा सुनावणार
पंजाबमधील वाढत्या खलिस्तानी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून अशा आतंकवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !
कुराणमधील आयते ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत.
पंजाबमध्ये खलिस्तान्यांचा वाढता प्रभाव पहाता ही एक गंभीर घटना आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून खलिस्तान्यांची वळवळ चिरडण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !
हिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या !
धर्मांधांची हिंसक वृत्ती जाणा ! स्थानिक रहिवासी समाजकंटक असणार्यांना पकडून देतात, तर मग रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणारे पोलीस काय करतात ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
‘अल-अक्सा मशिदीवरील आक्रमण करणार्यांना मोकळे सोडता येणार नाही’, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले.