जम्मूमधील हिंदू करत आहेत बंदुका चालवण्याचा सराव !
जिहाद्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी घेतला निर्णय
जिहाद्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी घेतला निर्णय
‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. त्यामुळे आता हा धार्मिक आतंकवाद नष्ट करण्यासाठी धर्मांधांची जिहादी मानसिकता कशी नष्ट करता येईल, याचा विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे !
राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आचार्य स्वामी अवधेशानंद गिरि उपस्थित होते.
पाकला ७५ वर्षांनी ही उपरती होऊन काहीही उपयोग नाही. त्यांनी निर्माण केलेला आतंकवादरूपी राक्षस आता त्यांचा बळी घेतल्याविना रहाणार नाही, हेच खरे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फुटीरतावादी संघटनेवर केली कारवाई
आक्रमण करणार्या पॅलेस्टिनी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे.
काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !
कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.
कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !