हुरियत कॉन्फरन्सचे श्रीनगर येथील कार्यालयाला टाळे ठोकले !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फुटीरतावादी संघटनेवर केली कारवाई

जम्मू-काश्मीर मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी विधान केल्यावरून भारताने इस्लामिक सहकार्य संघटनेला फटकारले !

इस्लामिक सहकार्य संघटनेने (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने) कोणत्याही एका देशाच्या (पाकच्या) निर्देशावरून स्वतःचे धार्मिक धोरण पसरवण्यापासून थांबले पाहिजे.