इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ५ जण ठार
२ दिवसांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणात ५३ लोकांचा मृत्यू झाला.
२ दिवसांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणात ५३ लोकांचा मृत्यू झाला.
पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.
अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.
इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर धाडी !
‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !
अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद सारख्या आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली इस्लामिक स्टेट(खुरासान)ची धमकी !
देशातील प्रत्येक गाव जिहाद्यांचे लक्ष्य होऊ शकते, याची भीती वाटते. आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे जुन्या जखमांच्या खपल्या काढू नयेत.
आतंकवादी आक्रमणाचे ‘मॉकड्रिल’ चालू असतांना आतंकवाद्यांची भूमिका बजावणार्या पोलिसांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्याची घटना चंद्रपूर आणि नगर जिल्ह्यांत घडली होती.
या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.