हिंदु जनजागृती समिती आयोजित दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची रूपरेषा
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.
वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…
या अधिवेशनात अनेक राज्यांतून आलेले हिंदु धर्माभिमानी स्वत:चे अनुभव कथन करत असतांना ‘भारतातील पुष्कळ राज्यांत हिंदूंची परिस्थिती कठीण आहे’, असे लक्षात आले.
या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ५८ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी पाठिंबा दर्शवला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्यावतीने श्री. घनवट यांनी समितीच्या कार्याला, तसेच अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन या ज्वलंत विषयाला सर्व समाजासमोर नेऊन प्रसिद्धी दिल्याविषयी ‘कोकण नाऊ चॅनल’च्या संपूर्ण गटाला धन्यवाद देऊन आभार मानले.
फोंडा (गोवा) येथे १२ जून या दिवशी ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स आरंभ होत आहे. हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी येथील श्री शांतादुर्गादेवी अन् श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.
काश्मीरप्रमाणे देवभूमी उत्तराखंडमधून हिंदूंना धर्मांधांमुळे पलायन करावे लागणे, ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा !
शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू । भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा । म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।।
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.