भीमा नदीचा प्रवाह पालटल्यानेच भीमाशंकर मंदिरात पाणी शिरले !- स्थानिकांचा आरोप
इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !
इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !
या बदल्यात काशी विश्वनाथ मंदिर प्रशासन ज्ञानवापी मशिदीला १ सहस्र स्क्वेअर फूट भूमी देणार !
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साई संस्थानच्या वतीने ५ एप्रिल २०२१ पासून साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
धर्मांध ख्रिस्त्यांकडून विरोध !
ख्रिस्त्यांनी नाजेरथ यांना चर्चमध्ये जाण्यापासून रोखले !
चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकर्यांची निवड करण्यात आली.
पोलिसांनी पकडले नसते, तर फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केली असती का ? अशांना केवळ क्षमेवर सोडून न देता त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
पूजाविधी भावपूर्ण केला, तर त्यामुळे चैतन्य निर्माण होऊन त्याचा लाभ समाजाला होतो. रोबोट पूजा करील; मात्र ती भावपूर्ण असेल का ? प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रोबोट’ पुजारी निर्माण करू शकतो; मात्र त्याच्यात भाव, ईश्वराप्रती शरणागती हे दैवी गुण कसे निर्माण करणार ?
द्वारकाधिशाने आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले ! – स्थानिक नागरिक
न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.
‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ऑनलाईन परिसंवादांतर्गत ‘ तमिळनाडु सरकारचा मंदिर परंपरेत हस्तक्षेप ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र